कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५ जागा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
एनेस्थेटिस्ट, बालरोग तज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ मे २०२१  रोजी मुलाखतीसाठी वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्य गृह छ. शाहू खासबाग मैदान शेजारी, कोल्हापूर.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.