हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक यांच्या आस्थापनेवरील फिजिओथेरपिस्ट पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

फिजिओथेरपिस्ट पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (कृपया मूळ जाहिरात पहा)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, हिंदुस्तान वैमानिक मर्यादित, विमान विभाग, ओझर टाउनशिप पोस्ट ऑफिस, निफाड, नाशिक, पिनकोड- ४२२२०७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.