कामठी आर्मी पब्लिक स्कूल यांच्या अस्थापनेवरील शिक्षक पदांच्या २२ जागा
आर्मी पब्लिक स्कूल, कामठी (नागपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिक्षक पदांच्या एकूण २१ जागा
पीजीटी, टीजीटी आणि…