नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या १६ जागा
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता…