जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ६ जागा
कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक प्राध्यापक पदांच्या ६ जागा…