आयबीपीएस मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकेत विविध पदांच्या ८४०० जागा
आयबीपीएस मार्फत देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक) आणि कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) गट-ब पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँक भरती (CRP-RRB-VIII-2019) परीक्षेत…