Browsing Category

Ex- Announcement

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विविध पदाच्या ०६ जागा

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक  २९, ३० जुलै २०१९ आणि ७ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. शैक्षणिक…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, अस्थिरोगतज्ञ, भिषेक, रेडीओलॉजीस्ट, नेफ्रोलोजीस्ट, युरोलोजीस्ट, मानसोपचारतज्ञ पदाच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदानुसार…

सातारा येथील किसान वीर सहकारी साखर कारखाण्यात विविध पदांच्या १०५ जागा

सातारा येथील किसान वीर सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील असिस्टंट शिफ्ट इंजिनिअर, मिल फिटर ए, टर्नर,सेंट्री फिटर ए, सेंट्री फिटर बी, नवगणी, मॅकेनिकाल ड्राप्समन, बॉयलर हाउस फिटर ए, वर्कशाप फिटर ए, वेल्डर, मशिनिष्ट, टर्बाईन…

पुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. कंत्राटी पदांच्या एकूण २४८…

महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा निव्वळ कंत्राटी भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज…

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५९ जागा

विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथील राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ प्रशिक्षणार्थी आणि ऑपरेटर कम मेकॅनिक प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण ५५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८ जागा

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी रसायनशास्त्रज्ञ आणि सामान्य कामगार (पेट्रोकेमिकल) पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…

अमरावती येथी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीत सहाय्यक पदाच्या एकूण १२ जागा

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती आस्थापनेवरील  सहाय्यक पदाच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०१९ आहे. अधिक माहितीसाठी…

जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या ५००…

चंद्रपूर सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग चंद्रपूर आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ आहे.…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});