आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८६ जागा

आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 186 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १८६ जागा
संशोधन अधिकारी, ग्रंथालय व माहिती अधिकारी, सहाय्यक संशोधन अधिकारी, परिचारिका, संशोधन सहाय्यक, ग्रंथालय व माहिती सहाय्यक, सांख्यिकी सहाय्यक आणि अनुवादक पदांच्या जागा

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता गट-अ पदांसाठी १५००/- रुपये तसेच गट-ब पदांसाठी ५००/- रुपये  आणि गट-क पदांसाठी २००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ आर्थिक  मगास मगद EWS/Women c

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय गट-अ पदांसाठी ४० वर्ष तसेच गट-ब आणि क पदांसाठी ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ ऑक्टोबर २०१९ पासून ऑनलाईन अर्ज करता येईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.