भारत सरकारच्या लक्षद्वीप प्रशासनात कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ५४ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या लक्षद्वीप प्रशासनाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक (लोअर डिव्हीजन क्लर्क) पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची  शेवटची तारीख 1४ ऑक्टोबर २०१९ आहे.

कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ५४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून इय्यता बारावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 1४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता संचालक, लक्षद्वीप सचिवालय, कवरत्ती द्वीप, पिनकोड- 682555

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.