ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर लेखापाल पदांच्या ५७ जागा

ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील लेखापाल पदांच्या रिक्त असलेल्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर २०१९ आहे.

लेखापाल पदांच्या एकूण ५७ जागा

शैक्षणिक पात्रता -उमेदवार आयसीडब्ल्यूए किंवा सी.ए. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ३७,०६३/- रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा पेक्षा जास्त नसावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वायोमार्यदा ३३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५ वर्ष आहे.)

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 2३ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.