मुंबई जिल्हा क्षयरोग संस्थेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग संस्थेच्या आस्थापनेवरील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्र, वरिष्ठ डॉट्स+HIV पर्यवेक्षक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ,…