महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६८ जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६८ जागा
जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, सीनियर केमिस्ट, लॅब केमिस्ट, कनिष्ठ लॅब केमिस्ट, प्रोग्रामर, असिस्टंट प्रोग्रामर, डेप्युटी चीफ फायर ऑफिसर, ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, सुपरइंटेंडिंग इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजीनियर , अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी संस्था, एस्ट्रेला बॅटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड-4000१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०१९ पर्यंत  अर्ज करता येतील

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.