नांदेड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या २८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविणायत येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २८ जागा

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग,  जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रग्णालय, नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.