जळगाव राज्य राखीव पोलीस बल मध्ये पोलीस शिपाई पदांच्या एकूण २५० जागा

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, (गट क्र.-१९), पुणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

माहितीपत्रक पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.