पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समूह संघटक पदांच्या २० जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील नगरवस्ती विकास योजना विभाग अंतर्गत समूह संघटक पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची…