इसरोच्या लिक्विड प्रोपल्शन प्रणाली केंद्रात प्रशिक्षणार्थी पदांच्या ७३ जागा

इसरोच्या लिक्विड प्रोपल्शन प्रणाली केंद्र यांच्या आस्थापनेवरील पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 73 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या 73 जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी 22 डिसेंबर 2019 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – एचएसएस, पट्टम, तिरुअनंतपुरम, केरल

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाइट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.