मुंबई येथील पर्यावरण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (इ-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
ज्युनिअर रिसर्च फेलो, सिनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट (श्रेणी-३) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता  – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा. (रिसर्च असोसिएट श्रेणी-३) अर्हता धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 29 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.