राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर आणि मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
संशोधन सहकारी (I), प्रकल्प सहाय्यक (II), प्रकल्प सहाय्यक (III) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

फीससंशोधन सहकारी (I) पदाकरिता परीक्षा शुल्क 500/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीखसंशोधन सहकारी (I) पदाकरिता 5 जानेवारी 2020 पर्यंत व इतर पदांकरिता 20 डिसेंबर 2019 पर्यंत पोहोचतील अर्ज  अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्तासंशोधन सहकारी (I) पदांकरिता “डॉ. अत्या कपले, प्रमुख, संचालक संशोधन कक्ष, सीएसआयआर नीरी नेहरू मार्ग, नागपूर, पिनकोड-४४००२०” येथे आणि उर्वरित इतर पदांकरिता “नीरी, मुंबई झोनल सेंटर, ८९/बी, डॉ अनी बेसेंट रोड, वरळी, मुंबई येथे पाठवावेत.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

जाहिरात पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.