मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या २२१ जागा (मुदतवाढ)
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक, अधिकारी (स्टेनो/ साधारण/ सुरक्षा), बॅंक सहाय्यक (सर्वसाधारण/ टंकलेखक/ ग्रंथपाल/ टेलिफोन ऑपरेटर/ क्लार्क कम रिसेप्शनिस्ट/ स्वीय सहाय्यक) पदांच्या २२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार…