नागपूर जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विविध पदांच्या १६८ जागा

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६८ जागा केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६८ जागा
ग्रामसेवक, औषधनिर्माता, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षणसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – परीक्षा शुल्क २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा परिषद, नागपूर (संबंधित विभाग) जुने सचिवालय बिल्डिंग जवळ, सिव्हिल लाईन, नागपूर, पिनकोड-४४०००१.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना (इतर)

अर्जाचा नमुना (शिक्षक)

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.