सातारा जिल्हा परिषद/ जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या ७५ जागा

जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७५ जागा
औषध निर्माता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कंत्राटी ग्रामसेवक, शिक्षणसेवक, परिचर आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांकरिता ‘जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, महसूल शाखा (आस्थापना संकलन), एल आय सी बिल्डींगसमोर, पोवईनाका, सदर बझार, सातारा’ आणि इतर पदांकरिता ‘सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा’ येथे अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा (शिपाई)

अर्जाचा नमुना (शिपाई)

जाहिरात पाहा (इतर)

अर्जाचा नमुना (इतर)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.