औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११४ जागा
औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११४ जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),…