बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०० जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या पुणे येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा
क्रेडिट ऑफिसर (स्केल-I आणि II) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – एचआरएम विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, १५०१, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- 411 005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.