चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ९३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर, चंद्रपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.