पालघर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ३९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९ जागा
कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, CPHC सल्लागार, DEIC व्यवस्थापक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (DEIC), दंत तंत्रज्ञ (DEIC), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (NPPCD), RBSK MO-स्त्री, RBSK MO – पुरुष, पोषणतज्ञ (CTC), बजेट आणि वित्त अधिकारी, ANM (RBSK), ANM (PESA), ब्लॉक फॅसिलिटेटर आणि सिकलसेल सपोर्ट/ शिक्षकपदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – ११३ ते ११४ मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन जिल्हा परिषद ईमारत, बोईसर रोड, कोळगाव.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.