नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४९ जागा

नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४९ जागा पंधराव्या वित्त आयोगांतर्गत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
 वैद्यकीय अधिकारी (RBSK महिला/पुरुष), कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, MPW पुरुष, मानसोपचार परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, दंत सहाय्यक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, लसीकरण फील्ड आणि दंत तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्र समोर, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.