स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ऑप्टोमेट्रिस्ट पदांच्या ४७ जागा
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्या आस्थापनेवरील ऑप्टोमेट्रिस्ट पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
ऑप्टोमेट्रिस्ट पदाच्या एकूण ४७ जागा
शैक्षणिक पात्रता –…