गोवा आरोग्य सेवा संचालनालय मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या ७५ जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालय, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवरील मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या ७५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १८,००० /- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० दरम्यान मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी (गोवा)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.