बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य विभाग, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
कार्डीओलॉजिस्ट (एनसीडी), कन्सल्टंट मेडिसिन (एनसीडी), फिजिशियन (आयपीएचएस) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –दिनांक २७ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्तामा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांचे दालनात घेण्यात येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.