भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागात मेडिकल ऑफिसर पदांच्या एकूण ५ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (वडोदरा) यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ७५,०००/- रुपये मानधन मिळेल

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, रेल्वे व्यवस्थापक विभागीय कार्यालय, प्रतापनगर, वडोदरा. (गुजरात)

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जुलै २०२० मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.