भारतीय सैन्य दलात तांत्रिक प्रवेश योजना-४४ अंतर्गत पदांच्या एकूण ९० जागा
भारतीय सैन्य दलात तांत्रिक प्रवेश योजना-४४ अंतर्गत येणाऱ्या कोर्स (टीईएस) मधून प्रशिक्षण देण्यासाठी एकूण ९० उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रशिक्षणार्थी…