नॅशनल हाऊसिंग बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

नॅशनल हाऊसिंग बँक, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
डीजीएम, एजीएम (अर्थव्यवस्था आणि रणनीती), एजीएम (एमआयएस), एजीएम (मानव संसाधन), आरएम (जोखीम व्यवस्थापन), व्यवस्थापक (क्रेडिट ऑडिट), व्यवस्थापक (कायदेशीर), व्यवस्थापक (अर्थव्यवस्था आणि रणनीती) आणि व्यवस्थापक (एमआयएस) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि इतर उमेदवारांसाठी  ६०० /-रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.