केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत खाण मंत्रालयात विविध पदांच्या ५६ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५६ जागा भरण्यासाठी येणाऱ्या संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा-२०२१ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात…