यवतमाळ जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २२ जागा
वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक (NPPCD),…