अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या ३५ जागा

अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदलाच्या आस्थापनेवरील अग्निवीर (संगीतकार) पदांच्या ३५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अग्निवीर पदांच्या एकूण ३५ जागा
अग्निवीर (संगीतकार) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

अर्ज करण्याची तारीख –  दिनांक २ जुलै २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.