यवतमाळ जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक (NPPCD), दंत आरोग्यतज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, बजेट आणि वित्त अधिकारी, समुपदेशक, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य., वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STLS), पॅरामेडिकल वर्कर आणि फिजिओथेरपिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भावे मंगल कार्यालयाजवळ, यवतमाळ, पिनकोड- ४४५००१.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.