संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अधिनस्त टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च प्रयोगशाळेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

संशोधन सहयोगी पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक २५ व २६ जुलै २०२३ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे 

मुलाखतीचा पत्ता – संचालक, टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा (TBRL), सेक्टर-३०, चंदीगड (पंजाब)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.