औद्योगिक विकास बँक (IDBI) आस्थापनेवरील विविध पदांच्या ५२२ जागा

औद्योगिक विकास बँक (IDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२२ जागा
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग आणि फायनान्स असलेल्या उमेद्वारांकरिता जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज शुल्क –

    • Rs. 200/- for SC/ ST/ PWD candidates (Only Intimation Charges)
    • Rs. 1000/- for all others (Application Fees and Intimation Charges)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.