पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६३५ जागा
पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६३५ जागा
फिजीशियन, इंटेंसिव्हिस्ट, आयसीयू…