महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवर सदस्य पदांच्या एकूण ४ जागा

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांच्या रिक्त असलेल्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदस्य पदांच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसचिव कार्यालय- ८, सामान्य प्रशासन विभाग (मंत्रालय), हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई, पिनकोड- ४०००३२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर२०२० पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज पाठवता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.