डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण २ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा 
सहाय्यक प्राध्यापक व क्षेत्र सहाय्यक पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ सप्टेंबर २०२० क्षेत्र सहाय्यक व  सहाय्यक प्राध्यापक दिनांक ११ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – क्षेत्र सहाय्यक पदांसाठी “मुख्य अन्वेषक, डीबीटी प्रकल्प आणि सहाय्यक प्राध्यापक, एफआरईएसई विभाग, मत्स्यपालनालय, रत्नागिरी, पिनकोड–४१५६२९” येथे तर सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी असोसिएट डीन, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय, डीबीएसकेकेव्ही, दापोली, जिल्हा, रत्नागिरी (महाराष्ट्र), पिनकोड-४१५७१२” येथे अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.