न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २८४ जागा
न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL Bharti 2025) यांच्या आस्थापनेवरील अप्रेंटिस पदांच्या एकूण २८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या २८४ जागा…