Browsing Category

Ex- Announcement

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४ जागा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४ जागा टीबी आरोग्य व्हिजिटर व…

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५ जागा तांत्रिक अधिकारी आणि…

पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आस्थापनेवर पदांच्या एकूण १५ जागा

अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १५ जागा  रजिस्ट्रार, लेखा अधिकारी, लेखा…

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स पदांच्या २९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.…

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभागामध्ये विविध पदांच्या ३३ जागा

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३३ जागा अध्यक्ष व सदस्य…

मुंबई येथील राज्य आरोग्य हमी सोसायटी मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात आहेत. विविध पदांच्या एकूण ५ जागा वैद्यकीय सल्लागार व…

पुणे येथील आर्मी बेस वर्कशॉप (खडकी) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२५ जागा

आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२५ जागा…

भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागात विविध शिक्षक पदांच्या एकूण १३ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात  येत आहेत. विविध पदांच्या एकूण १३ जागा प्राथमिक…

लातूर येथील नेहरू युवा केंद्र यांच्या आस्थापनेवर स्वयंसेवक पदांच्या २२ जागा

भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अधिनस्त युवा कार्यक्रम विभागाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र, लातूर यांच्या आस्थापनेवरील स्वयंसेवक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…