इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये पर्यवेक्षक पदांच्या ५ जागा

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यकारी पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – GGM (HRD), IRCTC, कॉर्पोरेट ऑफिस, १२ वा मजला, स्टेट्समन हाऊस, बाराखंबा रोड, नवी दिल्ली,पिनकोड  ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जून २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.