बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८६ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८६ जागा
औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई, पिनकोड- ४०००१२

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ मे २०२१ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवणे  आवश्यक आहेत.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.