Browsing Category

Ex- Announcement

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३३ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३३ जागा…

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३३७ जागा

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र, कलपक्कम (तामिळनाडू) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३३७ जागा वैज्ञानिक…

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा

नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या भरपूर जागा…

नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३५२ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३५२ जागा रेडिओलॉजिस्ट (एमडी), मायक्रोबायोलॉजिस्ट…

मुंबई येथील समुद्रशास्त्र राष्ट्रीय संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

मुंबई येथील समुद्रशास्त्र राष्ट्रीय संस्था (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहकारी पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.…

गोवा येथील समुद्रशास्त्र राष्ट्रीय संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

गोवा येथील समुद्रशास्त्र राष्ट्रीय संस्था (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहकारी पदाच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.…

राष्ट्रीय सहकारी विकास मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय सहकारी विकास मंडळाच्या आस्थापनेवरील मुख्य संचालक पदाच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. मुख्य संचालक पदाच्या एकूण ८ जागा शैक्षणिक…

गडचिरोली जिल्ह्यातील वन वैभव शिक्षण मंडळामध्ये विविध पदांच्या १५ जागा

गडचिरोली जिल्ह्यातील वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी (अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त) अधिनस्त असलेल्या विविध संस्थांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत…

नोएडा येथील प्रगत संगणक विकास केंद्रात विविध पदांच्या एकूण ११२ जागा

प्रगत संगणन विकास केंद्र, दिल्ली (नोएडा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ११२ जागा प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रकल्प अभियंता…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});