गडचिरोली जिल्ह्यातील वन वैभव शिक्षण मंडळामध्ये विविध पदांच्या १५ जागा

गडचिरोली जिल्ह्यातील वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी (अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त) अधिनस्त असलेल्या विविध संस्थांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
माध्यमिक शिक्षक, शिपाई, पूर्व माध्यमिक शिक्षक, निदेशक, कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता –  महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२१ (सोमवार) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ दरम्यान मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.