बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागात प्राध्यापक पदांच्या ४ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.…