पुणे येथील भारती विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

भारती विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्राचार्य पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राचार्य पदांच्या एकूण २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २९ जून २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे, पिनकोड- ४११०३०  

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.