ध्रुवीय व महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर मध्ये विविध पदांच्या ३४ जागा

ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर, गोवा यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षित पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षित पदांच्या एकूण ३४ जागा
प्रशिक्षित मनुष्यबळ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा ई-मेल पत्ता –[email protected].

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.